

Agra Murder Case: Wife Held After Shocking Discovery
Esakal
पत्नीने पतीची हत्या करून त्याचा मृतदेह बाथरूममध्ये गाडून टाकला होता. हा प्रकार तब्बल दीड महिन्यांनी उघडकीस आला. महिलेनं शांत डोक्यानं पतीची हत्या केली आणि त्यानंतर मिस्त्री बोलावून बाथरूममध्ये फरशी बसवून घेतली. बरेच दिवस पती न दिसल्यानं कुणी विचारणा केली तर पत्नी रूबी बाहेर गेलेत येतील असं सांगत होती. शेवटी कुटुंबियांना संशय आला आणि पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर धक्कादायक खुलासा झाला. Bathroom Burial Horror: Agra Murder Case Exposed