Agra Encounter : आग्र्यात ‘ट्रिपल एन्काउंटर’! मुख्य आरोपी शोएब मन्सूरी ठार, काय होते राज चौहान हत्याकांड?

Raj Chauhan murder case : आग्रामध्ये पोलिसांनी 'झिरो टॉलरन्स' धोरणानुसार राज चौहान हत्याकांडातील मुख्य आरोपी शोएब मन्सूरीचा खात्मा केला, इतर दोन जखमी; तीन ठिकाणी चकमक, पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्र जप्त केली.
Raj Chauhan murder case

Raj Chauhan murder case

sakal

Updated on

Agra gangster encounter : ताजनगरी आग्र्यामध्ये कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी 'झिरो टॉलरन्स' धोरण अवलंबत मोठी कारवाई केली आहे. यमुनापार भागातील गाजलेल्या राज चौहान हत्याकांडात सहभागी असलेल्या गुन्हेगारांसोबत झालेल्या 'ट्रिपल एन्काउंटर'मध्ये मुख्य आरोपी शोएब मन्सूरीचा खात्मा झाला आहे, तर इतर दोन गुन्हेगार जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com