Agra Conversion Racketesakal
देश
Agra Conversion Racket : टोळीचा म्होरक्या अब्दुल रहमान शाहीन बागेत करायचा हिंदू मुलींचं ब्रेनवॉश, रोहतकच्या मुलीचा धक्कादायक खुलासा
Agra Conversion Racket : रहमानच्या कबुलीनुसार, २०२१ पूर्वी या धर्मांतर टोळीचं नेतृत्व कलीम सिद्दीकी (Kaleem Siddiqui) करत होता. मात्र, एटीएसने त्याला अटक करून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
Agra Conversion Racket : आग्रा धर्मांतर प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी आयेशाला गोव्यातून अटक झाल्यानंतर तपास वेगाने सुरू आहे. दिल्लीतील मुस्तफाबाद येथून अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी अब्दुल रहमानने (Abdul Rehman) पोलिस तपासात धक्कादायक माहिती दिली आहे.