

Shiva activists Agra
esakal
Hindu Mahasabha : उत्तर प्रदेशातल्या आग्रा येथील ताजमहलात होणाऱ्या उरुसाला अखिल भारतीय हिंदू महासभेने विरोध केला आहे. महासभेने पुरात्त्व विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. ताजमहल ही ऐतिहासिक वास्तू असल्याने तिथे कुठल्याही धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन नको, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.