Photo: फक्त काशीचं नाही, अहिल्याबाईंनी देशभरातील ५० मंदिराचा जीर्णोद्धार केलाय

त्यांनी आपली खासगी संपत्ती दानधर्म आणि देवळे घाट बांधण्यात खर्च केली पण त्यांनी आपल्या दानाचा कधी गाजावाजा केला नाही.
Rajmata Ahilyadevi Holkar
Rajmata Ahilyadevi HolkarSakal
Updated on

आज अहिल्यादेवी होळकर यांची जयंती. त्यांनी आपल्या पराक्रमाने मैदान गाजवलेच पण त्यांनी आपली खासगी संपत्ती दानधर्म आणि देवळे घाट बांधण्यात खर्च केली आहे. पण त्यांनी आपल्या दानाचा कधी गाजावाजा केला नाही. फक्त काशी विश्वनाथच नाहीतर त्यांनी भारतातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे. उपलब्ध पुराव्यानुसार त्यांनी जीर्णोद्धार केलेल्या ५३ मंदिरांचा उल्लेख आढळतो.

त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पूजेसाठी व्यवस्था करून ठेवली आहे. तसेत आलमपूर, गया, चिखलदरा, जगन्नाथपूरी, जांबगाव, चांदवड, जेजुरी, देवप्रयाग, द्वारका येथील मंदिरे बांधले तर काही पडझड झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला.
त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पूजेसाठी व्यवस्था करून ठेवली आहे. तसेत आलमपूर, गया, चिखलदरा, जगन्नाथपूरी, जांबगाव, चांदवड, जेजुरी, देवप्रयाग, द्वारका येथील मंदिरे बांधले तर काही पडझड झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. Sakal
काशी विश्वनाथ मंदिराबरोबर नाशिक येथील त्र्यंबकेश्वर, उज्जैन, आयोध्या,कर्नाटक, ओंकार, केदारनाथ, कुरूक्षेत्र.कोल्हापूर, गंगोत्री अशा ठिकाणच्या हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे.
काशी विश्वनाथ मंदिराबरोबर नाशिक येथील त्र्यंबकेश्वर, उज्जैन, आयोध्या,कर्नाटक, ओंकार, केदारनाथ, कुरूक्षेत्र.कोल्हापूर, गंगोत्री अशा ठिकाणच्या हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे. Sakal
तसेच त्यांनी काही ठिकाणी आश्रमशाळा बांधल्या तर काही ठिकाणी अन्नछत्र सरू केले. काही मंदिरांसाठी त्यांनी घाट बांधून दिले आहेत. काही ठिकाणी कुंडे बांधून दिली आहेत.
तसेच त्यांनी काही ठिकाणी आश्रमशाळा बांधल्या तर काही ठिकाणी अन्नछत्र सरू केले. काही मंदिरांसाठी त्यांनी घाट बांधून दिले आहेत. काही ठिकाणी कुंडे बांधून दिली आहेत. Sakal
द्वारका, मथुरा, पंढरपूर, प्रयाग, पैठण, पुणतांबा, बद्रीनारायण, बिठूर, मथुरा, रामेश्वर, वेरूळ, सोमनाथ, संगमनेर, सातारा, हरिद्वार अशा ठिकाणच्या मंदिरांची डागडुजी करत त्यांचा जीर्णोद्धार केला आहे.
द्वारका, मथुरा, पंढरपूर, प्रयाग, पैठण, पुणतांबा, बद्रीनारायण, बिठूर, मथुरा, रामेश्वर, वेरूळ, सोमनाथ, संगमनेर, सातारा, हरिद्वार अशा ठिकाणच्या मंदिरांची डागडुजी करत त्यांचा जीर्णोद्धार केला आहे. Sakal
त्यांच्या दानाच्या आणि मंदिरांच्या जीर्णोद्धाराची यादी वाचली तर त्यांनी केलेल्या भारतभर केलेला प्रवास आणि लोकांप्रती असलेला वात्सल्यभाव लक्षात येतो. ही सगळी कामं त्यांनी आपल्या खासगी संपत्तीतून केली आहेत पण कधी गाजावाजा केला नाही.
त्यांच्या दानाच्या आणि मंदिरांच्या जीर्णोद्धाराची यादी वाचली तर त्यांनी केलेल्या भारतभर केलेला प्रवास आणि लोकांप्रती असलेला वात्सल्यभाव लक्षात येतो. ही सगळी कामं त्यांनी आपल्या खासगी संपत्तीतून केली आहेत पण कधी गाजावाजा केला नाही.Sakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com