
अहमदाबाद : अहमदाबाद विमान दुर्घटनेप्रकरणी विमा कंपन्यांकडे विविध स्वरूपाचे दावे दाखल झाले आहेत. हॉटेल बुकिंग रद्द होण्यापासून ते सामान हरवण्यापर्यंत आणि अपघाती मृत्यूप्रकरणी नुकसान भरपाईपासून प्रवास रद्द करण्यापर्यंत विविध स्वरूपाचे दावे त्यामध्ये समाविष्ट आहेत.