
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातामध्ये एक प्रवासी सोडून 241 लोकांचा मृत्यू झाला होता. याशिवाय, ज्या इमारतीवर विमान कोसळलं, त्या मेडिकल हॉस्टलमध्येही अनेक लोक मृत्यूमुखी पडले तर काही जखमी झाले होते. अशा एकूण 260 लोकांचा मृत्यू विमान अपघातामध्ये झाला होता.