Ahmedabad Crash : स्वप्नांची राखरांगोळी, एअर इंडियाचे विमान उड्डाण करताच कोसळले; विमानाची वसतिगृहास धडक, २४१ मृत्युमुखी

AI756 Air India : अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे 'एआय ७५६' विमान उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत कोसळून २४१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीषण दुर्घटना घडली आहे.
Ahmedabad Crash
Ahmedabad CrashSakal
Updated on

अहमदाबाद : येथील विमानतळावरून लंडनच्या दिशेने होणारेले एअर इंडिया कंपनीचे '१७८३-ड्रीम्लायनर' (एआय ७५६) हे विमान आज दुपारी १ वाजता उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये विमानातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह एकूण २४४ प्रवासी प्रवास करत होते. रुपाणी यांची या अपघातामध्ये निधन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या अपघातामुळे अवघा देश हळहळला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com