Ahemdabad Plane Crash

Ahemdabad Plane Crash | १२ जून २०२५ रोजी अहमदाबाद विमानतळावरून लंडन गॅटविककडे निघालेले एअर इंडियाचे फ्लाइट AI171, बोइंग ७८७-८ ड्रिमलाईनर, टेकऑफनंतरच मेघानी नगर भागात दुर्घटनाग्रस्त झाले. विमानात अंदाजे २४२ प्रवासी आणि कर्मचारी होते. अपघातानंतर मोठा धूर उठला आणि मोठे स्फोट ऐकू आले, ज्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. आपत्कालीन सेवा ताबडतोब दाखल होऊन बचावकार्य करत आहेत. अपघाताचे नेमके कारण आणि जीवितहानीची संख्या अद्याप निश्चित नाही; चौकशीसाठी डीजीसीए आणि एअर इंडियाने तपास सुरु केला आहे
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com