Ahmedabad plane crash: 12 जून! याच दिवशी 75 वर्षांपूर्वी झाला होता भीषण विमान अपघात; नेमकं काय घडलं होतं?

crashed near Ahmedabad airport shortly after takeoff: ७५ वर्षांपूर्वी एक विमान सायगॉनहून पॅरिसच्या दिशेने जात होते आणि कराचीमध्ये एक थांबा घेतल्यावर बहरीनकडे निघाले होते.
Ahmedabad plane crash: 12 जून! याच दिवशी 75 वर्षांपूर्वी झाला होता भीषण विमान अपघात; नेमकं काय घडलं होतं?
Updated on

Air India Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद हवाई अड्ड्याजवळ मेघाणी नगर परिसरात एअर इंडिया फ्लाइट AI171 (बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर) क्रॅश झालं. ही फ्लाइट लंडनला (गॅटविक) जात होती. यामध्ये चालक दलाचे १० सदस्य आणि २४२ प्रवाशी प्रवास करीत होते. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर लगेचच ते खाली येताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. दुर्घटनानंतर लगेचच परिसरात काळ्या धुराचे मोठे ढग दिसले. रिपोर्टनुसार, उड्डाणाने टेकऑफ केल्यानंतर मेडे कॉल देण्यात आला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com