Tragedy in Ahmedabad: Pyal Khatik, daughter of a rickshaw driver, dies in first-ever flight to London : गुरुवारी दुपारी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला असून या अपघातात २२९ प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्ससह एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये गुजरातच्या हिम्मतनगर येथील पायल खटीक या तरुणीचाही समावेश आहे.