
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळून भीषण दुर्घटना घडलीय. अमहदाबादहून लंडनला निघालेलं विमान उड्डाणानंतर काही सेकंदातच कोसळलं. बोइंग ७८७ विमानात २४२ प्रवाशी होते. यात २ वैमानिक आणि १० केबिन क्रूचा समावेश आहे. दुर्घटनाग्रस्त विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यादी आता समोर आली आहे.