Ahmedabad Plane Crash Video: टेकऑफनंतर लगेचच झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताचे 7 धक्कादायक व्हिडिओ समोर!
Ahmedabad Plane Crash Video: अहमदाबादमधील एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलाइनर (फ्लाइट AI-171) लंडनला जात असताना टेकऑफनंतर लगेच मेघानीनगर परिसरात कोसळले. या अपघातात 242 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर्स होते. या अपघाताचे धक्कादायत व्हिडिओ समोर आले आहे.
Ahmedabad Plane Crash Video: आज दुपारच्या दरम्यान (१२ जून २०२५) रोजी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर (फ्लाइट AI-171) लंडनला जात असताना टेकऑफनंतर लगेच मेघानीनगर परिसरात कोसळले.