Ahmedabad plane crash: अहमदाबाद मध्ये क्रॅश झालेलं विमान कुठे निघालं होतं? कोण होते याचे पायलट, समोर आली मोठी माहिती

Air India Flight AI-171 Crashes After Takeoff: अहमदाबादहून टेकऑफनंतर Air India चे विमान कोसळले; 242 प्रवासी, कॅप्टन सुमीत सभरवाल यांच्यासह क्रू धोक्यात, बचावकार्य सुरू....
Flames and thick black smoke engulf Air India’s Boeing 787 after it crashed near Ahmedabad minutes after takeoff, killing all 242 onboard.
Flames and thick black smoke engulf Air India’s Boeing 787 after it crashed near Ahmedabad minutes after takeoff, killing all 242 onboard.esakal
Updated on

गुरुवार, 12 जून 2025 रोजी दुपारी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या दिशेने निघालेले Air India चे बोइंग ड्रीमलाइनर 787 (B787 VT-ANB, उड्डाण क्रमांक AI-171) टेकऑफनंतर काही क्षणांतच अपघातग्रस्त झाले. या विमानात 242 प्रवासी होते, ज्यात 2 वैमानिक आणि 10 केबिन क्रू सदस्यांचा समावेश होता. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, सर्व प्रवाशांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com