VIDEO : युवक काँग्रेसचं टी-शर्ट काढून आंंदोलन, AI Summit मध्ये Ind-US ट्रेड डीलचा विरोध

AI Impact Summit 2026 Protest at Bharat Mandapam : युवक काँग्रेसने भारत-अमेरिका व्यापार कराराचा निषेध नोंदवला आहे. विशेष म्हणजे त्यांनी टी-शर्ट काढून भारत मंडपम येथे आंदोलन केलं.
AI Impact Summit 2026 Protest at Bharat Mandapam

AI Impact Summit 2026 Protest at Bharat Mandapam

esakal

Updated on: 

दिल्लीमध्ये एआय इम्पॅक्ट समिटचं आयोजन करण्यात आलं आहे. भारत मंडपम येथे हा कार्यक्रम सुरू आहे. या ठिकाणी पोहोचत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी भारत-अमेरिका व्यापार कराराचा निषेध नोंदवला. विशेष म्हणजे त्यांनी टी-शर्ट काढून येथे आंदोलन केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com