चालत्या विमानात प्रवाशाने उघडलं इमर्जन्सी गेट, अलार्म वाजताच पायलटने... धक्कादायक घटनेनं खळबळ

Passenger Opens Emergency Exit on Taxiway : एका ३४ वर्षीय प्रवाशाने अचानक इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली.
Passenger Opens Emergency Exit on Taxiway

Passenger Opens Emergency Exit on Taxiway

esakal

Updated on

शारजाहहून चेन्नईकडे येणाऱ्या एअर अरेबियाच्या विमानात रविवारी एक धक्कादायक प्रकार घडला. विमान लँड झाल्यानंतर टॅक्सीवेवर जात असताना एका ३४ वर्षीय प्रवाशाने अचानक इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. या घटनेनंतर पायलटने तत्काळ विमान थांबवत सुरक्षा यंत्रणांना याची माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com