
Air India Plane Crash: अहमदाबाद एअरपोर्टजवळ एअर इंडिया फ्लाइट AI-171 क्रॅश झाल्यानंतर यामागणी कारणं शोधली जात आहेत. आर्यन नावाच्या एका विद्यार्थ्याने गच्चीवरुन व्हिडीओ शूट केला होता. या व्हिडीओ तपास कामासाठी महत्त्वाचा ठरु शकतो. त्यातून एक तांत्रिक कारण समोर येत आहे.