Israel Iran War: इस्रायल-इराण तणावाचा परिणाम! दुबई, सौदी, कतारला जाणारी एअर इंडियाची उड्डाणे रद्द; वाहतुकीवर युद्धाचे सावट

Air India cancels flights: इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षामुळे एअर इंडियाने मध्य पूर्वेतील दुबई, सौदी अरेबिया आणि कतारला जाणारी उड्डाणे तात्काळ रद्द केली आहेत.
Air India cancels flights

Air India cancels flights

ESakal

Updated on

मध्य पूर्वेतील परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे. इस्रायल आणि इराणमधील संघर्षाचा थेट आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासावर परिणाम झाला आहे. या युद्धजन्य वातावरणाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कंपनीने दुबई, दोहा, रियाध आणि तेल अवीवसह संपूर्ण मध्य पूर्वेतील सर्व उड्डाणे तात्काळ स्थगित केली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com