Air India Crash, Survivor Emotional Moment : अहमदाबाद विमान अपघातानंतर एक हृदयद्रावक प्रसंग समोर आलाय. एअर इंडिया AI-171 अपघातातून चमत्कारीकरित्या बचावलेला विश्वास कुमार रमेश (Vishwas Kumar Ramesh), आपल्या भावाच्या अंतिम यात्रेत सहभागी झाला आणि तिथं त्यांचं दु:ख ओसंडून वाहिलं.