एअर इंडियाच्या 'ड्रीमलायनर'मध्ये उड्डाणानंतर तांत्रिक बिघाड; दिल्लीला येणारं विमान पुन्हा हाँगकाँगला परतलं

Another Air India flight Technical Glitch: अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं बोइंग ड्रीमलायनर विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर आता असंच एक विमान तांत्रिक बिघाडामुळे दिल्ली ऐवजी हाँगकाँगमध्ये उतरवण्यात आलं.
Air India
Another Air India flight Technical Glitchsakal
Updated on

Dreamliner Glitch: एअर इंडियाच्या बोइंग ७८७-८ हे विमान दुर्घटनाग्रस्त होऊन अहमदाबादमध्ये २७४ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या विमानांबाबत आणि सेवेबाबत अनेक प्रवाशांनी तक्रारी केल्या आहेत. दरम्यान, आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी हाँगकाँगहून दिल्लीला येणारं विमान तांत्रिक अडचणीमुळे हाँकगाँगला परतलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com