

Air India Express Fined After IAS Officer’s Family Denied Boarding Despite Valid Pass
esakal
चंदीगड येथील ग्राहक आयोगाने एअर इंडिया एक्सप्रेसला एका आयएएस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना विमानात चढण्यापासून अनधिकृतपणे रोखल्याबद्दल दोषी ठरवले आहे. या प्रकरणात आयोगाने एअरलाइन कंपनीला प्रवाशांना झालेल्या आर्थिक नुकसानीसह मानसिक त्रासाची भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.