Ahmedabad to London flight cancelled : अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे मंगळवारी लंडनसाठी केलं जाणारं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. अहमदाबाद विमान अपघातानंतरची ही दुसरी घटना आहे. एअर इंडियाच्या विमानात सतत तांत्रिक बिघाड होत असल्याने प्रवाशांनीही नाराजी व्यक्त केली आहे.