
Air India Plane Crash: बोईंग 787-8 ड्रीमलाइनर हे एअर इंडियाचं विमान अहमदाबादमध्ये क्रॅश झालं. विमानानं उड्डाण केल्यानंतर अवघ्या सात ते आठ मिनिटांमध्ये ते क्रॅश झालं. विमानात २४२ प्रवाशी होते. दुर्घनेतील मृतांची नेमकी संख्या किती? याची माहिती काही वेळातच समोर येणार आहे. विशेष म्हणजे हे विमान ज्या इमारतीवर कोसळलं ही इमारत सीव्हील हॉस्पिलटलची होती, अशी प्राथमिक माहिती आहे.