Aircraft crash SOPs: विमान दुर्घटना घडल्यावर अनेक यंत्रणा ठराविक पद्धतीने कामाला लागतात. जीव वाचवणे, ठिकाण सुरक्षित करणे, आणि अपघाताची चौकशी करणे या सर्व प्रक्रियांसाठी SOPs (Standard Operating Procedures) ठरवलेल्या असतात. या लेखात आपण विमान अपघातानंतर कोण कोण काय करतं, याची एकत्रित माहिती पाहणार आहोत.