

delhi airport
esakal
नवी दिल्ली: इंडिगो एअरलाईन्सला बुधवारी बॉम्बच्या धमकीचा एक ई-मेल प्राप्त झाला. त्यानंतर दिल्ली, मुंबईसह देशातील अनेक प्रमुख विमानतळांवर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. प्रमुख शहरांमधून उड्डाण करणाऱ्या विमानांना संभाव्य धोका असल्याचा इशारा ई-मेलमधून देण्यात आलेला होता.