Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Airtel Jio and Vi Services Down: मोबाईल नेटवर्क डाऊन झाले आहे. यामुळे अनेक राज्यांमध्ये Airtel, Jio, Vi सेवा ठप्प झाल्यात आहेत. अचानक सेवा ठप्प झाल्याने गोंधळ उडाला आहे.
Network Services Down
Network Services DownESakal
Updated on

देशातील अनेक भागांमध्ये एअरटेल, जिओ आणि व्हीआय वापरकर्त्यांना गेल्या काही तासांपासून मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटच्या समस्या येत आहेत. कंपनीने सांगितले की, ते शक्य तितक्या लवकर ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक ग्राहकांनी तक्रार केली आहे की त्यांच्या मोबाईलवर नेटवर्क सिग्नल दिसत आहे. परंतु कॉलिंग पूर्णपणे बंद आहे. कॉल केले जात नाहीत आणि रिसीव्ह केले जात नाहीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com