Sakal Podcast :अजित पवार घेणार उत्तरसभा ते ज्योतिरादित्य सिधियांना धक्का

देशविदेशातल्या 8 महत्त्वाच्या घडामोडींची दखल रोज सकाळ पॉडकास्टमधून घेतली जाते., नक्की ऐका सकाळ अॅपवर.
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

सकाळ पॉडकास्टमध्ये दररोज देशविदेशातील 8 महत्त्वाच्या घडामोडींची दखल घेतली जाते. सकाळ अॅपसह इतर ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवरही तुम्ही ऐकू शकता.

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. बीडमध्ये अजित पवारांच्या उत्तर सभेबाबत संभ्रम

२. मध्यप्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधियांना धक्का, निकटवर्तीय काँग्रेसमध्ये दाखल

३. कॅन्सरवरील औषधांमुळे उत्तेजक द्रव्य चाचणीत फटका बसल्याची दुती चंदची तक्रार

४. अभिषेक-सैय्यामीच्या घूमरला थिएटर नाही

५. २६/११च्या स्फोटांतील आरोपी तहव्वूर राणा लवकरच भारताच्या ताब्यात

६. रामदास कदमांविरुद्ध प्रचंड नाराजी, 300 पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 

७. कुस्तीपटू अंतिम पंघाल विश्वविजेता, सलग दुसऱ्यांदा जिंकलं सुवर्णपद

८. संभाजी भिडेंचा समाचार घेताना छगन भुजबळांचं वादग्रस्त वक्तव्य

........

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित 

.............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com