
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादीने 11 उमेदवारांना तिकीट दिले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पक्षाने भाजपसोबत युती करून निवडणूक लढवली होती. मात्र दिल्लीत पक्षाने 11 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.