

Akhilesh Yadav
sakal
लखनौ: मागील सार्वत्रिक निवडणुकीत सप आणि इतर विरोधी पक्षांनी ज्या मतदारसंघांत चांगली कामगिरी केली होती, तेथील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील किमान ५० हजार नावे मतदारयादीतून वगळण्याचा भाजप आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचा डाव असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आज केला.