
Akka Mahadevi Biography: अक्का महादेवी एक महिला संत होत्या. त्यांनी भगवान शंकराची पतीच्या रुपामध्ये पूजा केली आणि त्यासाठी त्यांनी चक्क वस्त्रत्याग केला. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन महादेवाच्या भक्तीसाठी समर्पित केलं होतं. नेमक्या अक्का महादेवी कोण होत्या? त्यांचा त्याग काय होता? हे पाहूया.