Rahul Gandhi
esakal
बंगळूर : आळंद मतदारसंघात (Aland Constituency) मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी पर्दाफाश केल्यानंतर २०२३ मध्येच या संदर्भात एफआयआर नोंदविल्याचे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने (Karnataka Election Commission) दिले आहे.