Aligarh Dhaba Incident
esakal
Aligarh Dhaba Incident : उत्तर प्रदेशातील अलिगड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार समोर आला आहे. एका प्रसिद्ध ढाब्यावर काम करणारा कामगार तंदुरी रोट्या बनवताना त्यावर थुंकत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.