

Biometric Attendance
sakal
अलिगढ: उत्तर प्रदेशातील अलिगढ जिल्ह्यातील मदरशांमध्ये आता मनमानी उपस्थिती आणि बोगस हजेरीच्या (Fictitious Attendance) तक्रारींना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. अलिगढ जिल्हा प्रशासनाने एक मोठे पाऊल उचलत सर्व मदरसा शिक्षकांसाठी बायोमेट्रिक उपस्थिती (Biometric Attendance) अनिवार्य केली आहे.