All India Saints Committee : ‘सर्वेक्षणाला परवानगी द्या’
Supreme Court : धार्मिक स्थळांच्या सर्वेक्षणावर देण्यात आलेली स्थगिती मागे घ्यावी, अशा विनंतीची याचिका अखिल भारतीय संत समितीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
नवी दिल्ली : धार्मिक स्थळांच्या सर्वेक्षणावर देण्यात आलेली स्थगिती मागे घ्यावी, अशा विनंतीची याचिका अखिल भारतीय संत समितीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.