
नवी दिल्ली - देशातील सर्व ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री कोट्यधीश असून प्रत्येक मुख्यमंत्र्यांकडे सरासरी ५२ कोटी रुपयांची स्थावर जंगम मालमत्ता आहे. यातील आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू हे अब्जाधीश आहेत.