High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Allahabad High Court warns strict action against honey trap : हनी ट्रॅपनंतर ब्लॅकमेल प्रकरणांवर अलाहाबाद हायकोर्ट कडक; पोलिसांना तातडीच्या कारवाईचे आदेश
Allahabad HC Orders Crackdown on Honey Trap Blackmail Cases

Allahabad HC Orders Crackdown on Honey Trap Blackmail Cases

esakal

Updated on: 

अलाहाबाद उच्च न्यायालयाने लैंगिक संबंधानंतर खंडणी मागण्याच्या गुन्ह्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे सुसंस्कृत समाजात राहणे कठीण होईल, असा स्पष्ट इशारा न्यायालयाने दिला आहे. हनी ट्रॅपचा वापर करून शोषण करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिस यंत्रणेला दिले आहेत. खंडणीच्या एका प्रकरणात याचिका रद्द करण्याची मागणी करणाऱ्या आरोपींच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे मत व्यक्त केले. या प्रकरणात काही पोलिसांसह एकूण पाच जण आरोपी आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com