High Court overturns 18-year-old verdict
esakal
Court says relation with minor wife not a crime under Muslim law : अल्पवयीन पत्नीशी शारीरिक संबंध ठेवणं हा बलात्कार नाही, असं म्हणत अलाहाबाद उच्च न्यायालयाने १८ वर्षांपूर्वीचा निर्णय पलटला आहे. तसेच मुस्लीम कायद्यात अशा प्रकारे शारीरिक संबंध ठेवणं हा गुन्हा नाही असं म्हणत याप्रकरणातील आरोपी पतीची शिक्षाही रद्द केली आहे. २००५ च्या एका प्रकरणात उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.