High Court: सून सासरच्यांचा सांभाळ करण्यास बांधील नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, वारसा हक्क आणि पोटगी वेगवेगळे

High Court ruling: सून तिच्या सासरच्या मंडळींचा सांभाळ करण्यास कायदेशीररित्या बांधील नसल्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. यामुळे आता या निर्णयाची चर्चा होत आहे.
High Court Rule

daughter in law maintenance law

ESakal

Updated on: 

Allahabad High Court ruling News: एका महत्त्वपूर्ण निर्णयात अलाहाबाद उच्च न्यायालयाने असे ठरवले आहे की फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (CrPC) कलम १२५ अन्वये, सून आपल्या सासरच्या मंडळींचा सांभाळ करण्यास कायदेशीररित्या बांधील नाही. न्यायालयाने असेही ठरवले की, मृत मुलाच्या मालमत्तेच्या वारसा हक्कासंबंधीचे युक्तिवाद पोटगीच्या कार्यवाहीत विचारात घेतले जात नाहीत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com