Almatti Dam : आलमट्टी धरणाच्या उंचीवरून वाद पेटणार? कर्नाटकचे मंत्री CM फडणवीसांना म्हणाले, 'वाद निर्माण करू नका..'

Almatti Dam Dispute : पाटील यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दोन्ही राज्यांमधील सुसंवाद बिघडू नये, असे आवाहन केले आणि असे मुद्दे सहकार्याने आणि समजुतीने सोडवले पाहिजेत, असे नमूद केले.
Almatti Dam Dispute
Almatti Dam Disputeesakal
Updated on

बंगळूर : कर्नाटकचे अवजड उद्योग आणि विजापूर जिल्ह्याचे पालकमंत्री एम. बी. पाटील (M. B. Patil) यांनी मंगळवारी (ता. ३) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आलमट्टी धरणाच्या उंचीच्या मुद्द्यावरून अनावश्यक वाद निर्माण करू नका, असे आवाहन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com