Amardeep Throwball Player: देशासाठी जिंकली ४ सुवर्णपदके, पण उदरनिर्वाहासाठी विकतोय भाजी; मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

Throwball Champion Amardeep Struggles for Livelihood: भारताचे प्रतिनिधित्व करत चार आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके जिंकणारे झारखंडचे २९ वर्षीय थ्रोबॉलपटू अमरदीप सध्या उदरनिर्वाहासाठी भाजी विकतात आणि रात्री कॅब चालवतात.
Amardeep Throwball Playe

Amardeep Throwball Playe

esakal

Updated on

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत चार सुवर्णपदके जिंकणाऱ्या २९ वर्षीय थ्रोबॉलपटू अमरदीप यांच्यावर आज कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी भाजी विकण्याची आणि कॅब चालवण्याची वेळ आली आहे. त्यांच्या संघर्षाची कहाणी समोर आल्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या प्रकरणाची दखल घेत क्रीडा विभागाला तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com