Amarnath Yatra : अमरनाथ यात्रा नियोजनानुसार सुरू होणार : सुरिंदर चौधरी
Surinder Choudhary : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतरही यावर्षीची अमरनाथ यात्रा नियोजनानुसारच होणार असल्याचे जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी स्पष्ट केले. ही श्रद्धेची यात्रा असून हिंसाचारामुळे ती थांबवली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
श्रीनगर : पहलगाम नुकत्याच झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतरही यावर्षीची अमरनाथ यात्रा नियोजनानुसार सुरू होईल, असे जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी शुक्रवारी सांगितले.