
Amethi: उत्तर प्रदेशातील अनेक गावे त्यांच्या चित्रविचित्र कुरापतींमुळे नेहमीच चर्चेत असतात. असंच एक गाव उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात आहे, जे एकेकाळी वाईट कामांसाठी कुप्रसिद्ध होते, पण काळाच्या ओघात या गावाचे रूप आणि भविष्य दोन्ही बदलले आहे. आज या गावातील बहुतेक लोक सरकारी नोकरीत आहेत. या गावाच्या बदलाची कहाणी खूप रंजक आहे.