Amit Khare: उपराष्ट्रपतींच्या सचिवपदी अमित खरे यांची नियुक्ती
Vice President secretary: उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून माजी आयएएस अधिकारी अमित खरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार होते.
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून केंद्र सरकारने भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) माजी अधिकारी अमित खरे यांची नियुक्ती केली आहे.