
श्रीनगर: जम्मू-काश्मीरसह, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये पाऊस, पूर व भूस्खलन झालेल्या भागात मदत व व बचावकार्य वेगाने करण्यासाठी आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथके (आयएमसीटी) स्थापन करणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी जाहीर केले.