

Amit Shah
sakal
दरभंगा/समस्तीपूर : राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांना बिहारचे मुख्यमंत्री करायचे आहे, तर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी त्यांचे पुत्र राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचे आहे, मात्र ही दोन्ही पदे रिक्त नाहीत,’’ असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लगावला. दरभंगा येथे प्रचार सभेत ते बोलत होते.