

Amit Shah
sakal
लखीसराय/मुंगेर : काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातुःश्रींचा केले अपमान तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी छटी मय्याचा अपमान केला, याचा बिहारमधील जनता सूड घेईल व बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीचा पूर्णपणे पराभव करेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी केला.