

amit shah
esakal
Akhilesh Yadav vote theft allegation: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि 'एसआयआर' वादावरून विरोधकांनी केलेल्या 'मत चोरी'च्या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी संसदेत समोरासमोर येऊन या विषयावर थेट चर्चा करावी, असे खुले आव्हान अमित शाह यांनी दिले.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Link: