BJP Leader: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे एक तत्त्वनिष्ठ राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे इतर नेत्यांपेक्षा त्यांची एक वेगळी ओळख आहे. त्यांनी मागच्या २० वर्षांपासून कधीही विदेश दौरा केला नाही. २००६ नंतर त्यांचा परदेशात ना अधिकृत दौरा झाला, ना खासगी दौरा झाला. यामागचं नेमकं कारण काय आणि राजकीय जाणकार काय सांगतात, हे पाहूया.