Delimitation Bill: मतदारसंघ पुनर्रचनेवरून अमित शाह यांचा उत्तर प्रदेशला मोठा संदेश; किती जागा वाढणार तेही सांगितलं...

Amit Shah Uttar Pradesh Delimitation Akhilesh Yadav 132nd Amendment Bill: मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर झाल्यास उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या जागांची संख्या ८० वरून १२० पर्यंत वाढेल, असेही अमित शाहांनी स्पष्ट केले.
Amit Shah Uttar Pradesh Delimitation

Amit Shah Uttar Pradesh Delimitation

esakal

Updated on: 

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मतदारसंघ पुनर्रचनेसंदर्भात एक निवेदन जारी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने १३२ व्या घटनादुरुस्ती विधेयकाला दिलेली मंजुरी हे सर्व राज्यांमध्ये जनतेचे प्रतिनिधित्व वाढवण्याचे आणि सरकारला लोकांच्या अधिक जवळ नेण्याचे महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे.

Loading content, please wait...