

Narendra Modi to be country's PM for fourth consecutive time; Amit Shah's declaration
Sakal
देशात २०२९ मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीला अद्याप अडीच वर्षांहून अधिक काळ शिल्लक असतानाच, भारतीय जनता पक्षाने आतापासूनच देशातील सर्वात मोठ्या पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.